{
  "village_code": "271700090221030000",
  "village_name": "लक्ष्मणनगर",
  "taluka_name": "पुर्णा",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 723,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T04:01:58Z",
  "surveys": [
    "47"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02-11-2026\nबोअरवेल नोंद\nअर्जदार मंचक कामाजी रेनगडे यांनी अर्ज केला की त्यांची मौजे लक्ष्मणनगर मधील गट/सर्वे क्रमांक 47 मध्ये शेतजमीन असुन त्यांनी त्यांच्या शेतात स्वतंत्र बोअरवेल घेतलेली आहे. करीता त्यांनी अर्ज व शपथपत्र सादर केलेवरून फेर नोंद घेण्यात आली. जी मंजूरीस्तव सादर.",
  "talathi": "अजय देवराव कटके"
}
