{
  "village_code": "271700090221080000",
  "village_name": "सुहागण",
  "taluka_name": "पुर्णा",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1773,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:33:27Z",
  "surveys": [
    "311",
    "50"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nनोंदीचा प्रकार इतर फेरफार माहिती मीळालेचा दिनाक :-27/10/2026 मौजे सुहागण ता.पूर्णा येथील खातेदार (1)मारोती शेषेराव भोसले (2) हरीचंद्र शेषेराव भोसले (3)भागूबाई शेषेराव भोसले यांचे मौजे सुहागण येथे गट न 311 मध्ये 0 हे 35 आर व गट न 50 मध्ये 0 हे 33 आर व पो. ख. 1 आर येवढी सामाईक जमीन आहे ती जमीन (1) मारोती शेषेराव भोसले यांना गट न 311 मध्ये 0 हे 12.50 आर (2) रेणुका हरीचंद्र भोसले गट न 311 मध्ये 0 हे 22.50 आर (3) भागूबाई शेषेराव भोसले गट न 50 मध्ये 0 हे 33 आर व पो. ख. 1 आर येवढी वहीतीसोईचे व्हावे म्हणुन त्यांनी कुटुंबात आपआपसात संमतीपत्र सादर केलेवरुन फेरफार रजिस्टर ला नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्ताव सादर",
  "talathi": "ज्ञानेश्वर पांडुरंग चरपीलवार"
}
