{
  "village_code": "271700090221080000",
  "village_name": "सुहागण",
  "taluka_name": "पुर्णा",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1776,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T04:04:07Z",
  "surveys": [
    "193",
    "204",
    "7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nनोंदीचा प्रकार इतर फेरफार माहिती मीळालेचा दिनाक :-3/11/2026 मौजे सुहागण ता.पूर्णा येथील खातेदार (1) शामराव दुलबा भोसले यांचे मौजे सुहागण येथे गट न २०4 मध्ये 1 हे 16 आर व पो.ख.3 आर व गट न 193 मध्ये 0 हे 45आर व गट न 7 मध्ये 0 हे 48 आर येवढी जमीन आहे ती जमीन (1)पार्वती गंगाधर भोसले यांना गट न 204 मध्ये 0 हे 58 आर पो.ख.1.50 आर (2)उज्वला साहेब भोसले गट न 204 मध्ये 0 हे 58 आर पो.ख.1.50 आर (3) बालाप्रसाद गंगाधर भोसले गट न 193 मध्ये 0 हे 22.50आर व गट न 7 मध्ये 0 हे 24 आर (4)युवराज साहेबराव भोसले गट न 193 मध्ये 0 हे 22.50आर व गट न 7 मध्ये 0 हे 24 आर येवढी वहीतीसोईचे व्हावे म्हणुन त्यांनी कुटुंबात आपआपसात संमतीपत्र सादर केलेवरुन फेरफार रजिस्टर ला नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्ताव सादर",
  "talathi": "ज्ञानेश्वर पांडुरंग चरपीलवार"
}
