{
  "village_code": "271700090221080000",
  "village_name": "सुहागण",
  "taluka_name": "पुर्णा",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1782,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T15:24:16Z",
  "surveys": [
    "116",
    "124",
    "268",
    "280"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nनोंदीचा प्रकार इतर फेरफार माहिती मीळालेचा दिनाक :-3/11/2026 मौजे सुहागण ता.पूर्णा येथील खातेदार (1)बालाजी हरिभाऊ भोसले (2)सत्यभामाबाई ज्ञानोबा काळबांडे (3)द्वारकाबाई नागोराव कातोरे (4) सखाराम हरिभाऊ भोसले यांचे मौजे सुहागण येथे गट न 280 मध्ये 0 हे 24 आर व गट न 116 मध्ये 0 हे 01 आर व गट न 124 मध्ये 0 हे 25 आर व गट न 268 मध्ये 0 हे21 आर येवढी सामाईक जमीन आहे ती जमीन (1)बालाजी हरिभाऊ भोसले यांचे मौजे सुहागण येथे गट न 280 मध्ये 0 हे 24 आर व गट न 116 मध्ये 0 हे 01आर (2) सखाराम हरिभाऊ भोसले गट न 124 मध्ये 0 हे 25 आर व गट न 268 मध्ये 0 हे21 आर येवढी वहीतीसोईचे व्हावे म्हणुन त्यांनी कुटुंबात आपआपसात संमतीपत्र सादर केलेवरुन फेरफार रजिस्टर ला नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्ताव सादर",
  "talathi": "ज्ञानेश्वर पांडुरंग चरपीलवार"
}
