{
  "village_code": "271700090221090000",
  "village_name": "आवई",
  "taluka_name": "पुर्णा",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2699,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार माहिती मीळालेचा दिनाक :-3 /11/2026 मौजे आवई ता.पूर्णा येथील खातेदार (1)सखाराम महादजी पवार यांचे मौजे आवई येथे गट न 247 मध्ये 0 हे 80 आर येवढी जमीन आहे ती जमीन (1) माणिका महादजी पवार यांना गट न 247 मध्ये 0 हे 20 आर येवढी जमीन भावास सख्या वहीतीसोईचे व्हावे म्हणुन त्यांनी कुटुंबात आपआपसात संमतीपत्र सादर केलेवरुन फेरफार रजिस्टर ला नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्ताव सादर",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T03:49:44Z",
  "surveys": [
    "247"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार इतर फेरफार माहिती मीळालेचा दिनाक :-3 /11/2026 मौजे आवई ता.पूर्णा येथील खातेदार (1)सखाराम महादजी पवार यांचे मौजे आवई येथे गट न 247 मध्ये 0 हे 80 आर येवढी जमीन आहे ती जमीन (1) माणिका महादजी पवार यांना गट न 247 मध्ये 0 हे 20 आर येवढी जमीन भावास सख्या वहीतीसोईचे व्हावे म्हणुन त्यांनी कुटुंबात आपआपसात संमतीपत्र सादर केलेवरुन फेरफार रजिस्टर ला नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्ताव सादर",
  "talathi": "ज्ञानेश्वर पांडुरंग चरपीलवार"
}
