{
  "village_code": "271700090221100000",
  "village_name": "पिंपळा लोखंडे",
  "taluka_name": "पुर्णा",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1600,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T03:56:47Z",
  "surveys": [
    "236",
    "60",
    "72"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nनोंदीचा प्रकार इतर फेरफार माहिती मीळालेचा दिनाक :-3/11/2026 मौजे पिंपळा लोखंडे ता.पूर्णा येथील खातेदार (1)गोविंद केशवराव लोखंडे (2)सोमीत्रा केशव लोखंडे (3 संगीता विठ्ठल भुसारे (4) सोनाली माधव कर्हाळे यांचे मौजे पिंपळा लोखंडे येथे गट न 60 मध्ये 0 हे 62 आर व गट न 72 मध्ये 0 हे 91आर व पो.ख. 2 आर व गट न 236 मध्ये 0 हे 13 आर येवढी सामाईक जमीन आहे ती जमीन (1)गोविंद केशवराव लोखंडे यांना गट न 60 मध्ये 0 हे 62 आर व गट न 72 मध्ये 0 हे 91आर व पो.ख. 2 आर व गट न 236 मध्ये 0 हे 13 आर येवढी जमीन भावास वहीतीसोईचे व्हावे म्हणुन त्यांनी कुटुंबात आपआपसात संमतीपत्र सादर केलेवरुन फेरफार रजिस्टर ला नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्ताव सादर",
  "talathi": "ज्ञानेश्वर पांडुरंग चरपीलवार"
}
