{
  "village_code": "271700090221110000",
  "village_name": "मरसूल तर्फे लासीना",
  "taluka_name": "पुर्णा",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 569,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:23:39Z",
  "surveys": [
    "130"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\n1)सुरेश गोरखनाथ कदम रा.मरसुल तर्फे लासिना ता.पूर्णा येथील राहवासी असून त्यांनी आर्ज केलेवरून त्यांचे मौजे मरसुल तर्फे लासिना शिवारामध्ये गट न 130 मध्ये 0 हे 20 आर एवढी जमीन आहे त्या मध्ये 7/12 इतर अधिकारामध्ये एक बोअरवेल स्वतंत्र पाडली आहे करिता आम्ही पंचणी प्रत्यक्ष स्थळपाहणी पंचनामा केलेवरून नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर\n2) चांदु गणपती शिंदे रा.मरसुल तर्फे लासिना ता.पूर्णा येथील राहवासी असून त्यांनी आर्ज केलेवरून त्यांचे मौजे.मरसुल तर्फे लासिना शिवारामध्ये गट न 130 मध्ये 0 हे 80 आर एवढी जमीन आहे त्या मध्ये 7/12 इतर अधिकारामध्ये एक बोअरवेल स्वतंत्र पाडली आहे करिता आम्ही पंचणी प्रत्यक्ष स्थळपाहणी पंचनामा केलेवरून नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "ज्ञानेश्वर पांडुरंग चरपीलवार"
}
