{
  "village_code": "271700090221110000",
  "village_name": "मरसूल तर्फे लासीना",
  "taluka_name": "पुर्णा",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 572,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:23:39Z",
  "surveys": [
    "37"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026\nसंतोष धोंडीराम लोखंडे रा.पिंपळा लोखंडे ता.पूर्णा येथील राहवासी असून त्यांनी आर्ज केलेवरून त्यांचे मौजे मरसुल तर्फे लासिना शिवारामध्ये गट न 37 मध्ये 0 हे 55 आर एवढी जमीन आहे त्या मध्ये 7/12 इतर अधिकारामध्ये एक बोअरवेल स्वतंत्र पाडली आहे करिता आम्ही पंचणी प्रत्यक्ष स्थळपाहणी पंचनामा केलेवरून नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "ज्ञानेश्वर पांडुरंग चरपीलवार"
}
