{
  "village_code": "271700090221120000",
  "village_name": "बरबडी",
  "taluka_name": "पुर्णा",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1952,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-03",
  "objection_until": "2026-10-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:21:15Z",
  "surveys": [
    "200"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01-10-2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : रामा क्रं/आरटीएस-85 सीआर-766/2026/कावी-4908\nआदेश दिनांक : 02/09/2026\nमा.नायब तहसीलदार पुर्णा यांचे म.ज.म.अधिनियम 1966 चे कलम 85 आदेश रामा क्रं/आरटीएस-85 सीआर-766/2026/कावी-4908 संगणक क्रमाक -2026/000158 दिनांक 02/09/2026 प्रमाणे मौजे बरबडी येथील खातेदार गंगाधर सखाराम कांबळे यांची गट नं 200 मधील 0.44 हे आर व पोट खराब 0.04 हे आर संपूर्ण क्षेत्र मोतीराम सखाराम कांबळे यांना देण्याचे आदेशीत केल्यावरून फेरफार ला नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "सचिन गणेशराव मारडे"
}
