{
  "village_code": "271700090221150000",
  "village_name": "वाई लासीना",
  "taluka_name": "पुर्णा",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1508,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:29:51Z",
  "surveys": [
    "139"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nयादोजी शेषराव डाखोरे यांनी अर्ज दिला आहे की ,त्यांनी मोजे वाई येथील गट क्रमांक 139 मध्ये एक विहीर पाडली आहे. अर्ज नोट कॅम्प फोटो पंचनामा व 100 रु च्या बॉन्ड वर शपथ पत्र सादर केल्यावरून फेरफार ला नोंद घेण्यात आली",
  "talathi": "शिल्‍पा सुर्यकांत सरपे"
}
