{
  "village_code": "271700090221190000",
  "village_name": "धोञा",
  "taluka_name": "पुर्णा",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1391,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:12:36Z",
  "surveys": [
    "94"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nश्री. शिवेश्वर नागरी सहकारी बँक लि., शाखा वसमतनगर यांचे दिनांक 01/10/2026 जा. क्र.SSNSB/1/380/2026 चे पत्रावरून, मौजे धोत्रा येथील गट क्र. 94, वरील सौ. संगीता गंगाधर खैरे यांचे क्षेत्र 01 हे. 42.52 आर बाबत फेरफार क्र. 1376 अन्वये नोंदविलेला रु. 2,00,000/- चा बँक बोजा कमी करण्यात येत असून, फेरफार क्र. 1377 अन्वये नोंदविलेला रु. 2,00,000/- चा बोजा कायम ठेवण्यात येत आहे.",
  "talathi": "फैजुलखान शेरखान पठाण"
}
