{
  "village_code": "271700090221190000",
  "village_name": "धोञा",
  "taluka_name": "पुर्णा",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1393,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:12:36Z",
  "surveys": [
    "49"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nबाबुराव संभाजी खंडागळे रा. धोत्रा यांनी दि परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, शाखा चुडावा यांचे कर्ज परतफेड झाल्याबाबतचे बोजा कमी करण्याचे पत्र दि.09/10/2026 सादर केलेवरून मौजे धोत्रा येथील जमीन गट क्र. 49 वरील फेरफार क्र. 644 ने नोंद असलेल्या बँक बोजा नोंद दिपजिम. शाखा चुडावा कडून अण्णा ग्यानबा /- 5,000/-, बाबु संभाजी 15,000/-, ( 644 ) पैकी बाबु संभाजी यांच्या नावावरील रु. 15,000/- इतक्या कर्जाची बोजा नोंद कमी करण्यात आली व दिपजिम. शाखा चुडावा कडून अण्णा ग्यानबा /- 5,000/- ही बोजा नोंद कायम ठेवण्यात येत आहे.\nतसेच महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा चुडावा यांचेकडील पत्र दिनांक 09/10/2026 जा. क्र.O/w No.(27)2026-27 दिलेवरून बाबुराव संभाजी खंडागळे यांची फेर क्र.768 ची बोजा नोंद कमी करण्यात आली. वरीलप्रमाणे कागदपत्रे दफ्तरी दाखल",
  "talathi": "फैजुलखान शेरखान पठाण"
}
