{
  "village_code": "271700090221190000",
  "village_name": "धोञा",
  "taluka_name": "पुर्णा",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1395,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:12:36Z",
  "surveys": [
    "194"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14-10-2026\nलिहून देणार : दि.प.जी.म.स.बॅक शाखा चुडावा\nलिहून घेणार : विठ्ठल नानाराव खैरे\nविठ्ठल नानाराव खैरे रा. धोत्रा यांनी मौजे धोत्रा येथील गट क्रमांक 194 वर दि.प.जी.म.स.बॅक शाखा चुडावा कडून फेरफार क्रमांक 566 व 743 नुसार घेतलेल्या कर्जाची परतफेड केल्याबाबतचे बँकेचे पत्र दिनांक 14/10/2026 दिले वरून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "फैजुलखान शेरखान पठाण"
}
