{
  "village_code": "271700090221200000",
  "village_name": "रुपला",
  "taluka_name": "पुर्णा",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1176,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:26:21Z",
  "surveys": [
    "70",
    "73"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 20/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nयुनियन बँक ऑफ इंडिया, शाखा VIP रोड, नांदेड यांचे पत्र क्र. UBI/LAND/10282/2026, दि. 19/10/2026 अन्वये, मौजे रुपला येथील गट क्र. 70 व 73 च्या सातबारा उताऱ्यावरील इतर अधिकारात खालीलप्रमाणे कर्जाच्या बोजाची नोंद दाखल करण्यात आली आहे.\nसंजय माणिकराव भोसले यांच्या नावे रु. 4,50,000/- (अक्षरी रुपये चार लाख पन्नास हजार फक्त).\nत्यासंबंधित कागदपत्रे दप्तरी दाखल",
  "talathi": "फैजुलखान शेरखान पठाण"
}
