{
  "village_code": "271700090221210000",
  "village_name": "सोनखेड",
  "taluka_name": "पुर्णा",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1513,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:33:57Z",
  "surveys": [
    "151"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 05/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच .डी .एफ .सी .बँक लि. शाखा नांदेड ता .जि .नांदेड\nगहाणखत लिहुन देणार : व्दारकाबाई गंगाधर पाचकोर ,सुमनबाई दादाराव पाचकोर रा. सोनखेड यांनी दुय्यम निबंधक परभणी 2 यांचेकडील दस्त क्रमांक 2417-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 409000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 151 क्षेत्र 1.5100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री व्दारकाबाई गंगाधर पाचकोर ,सुमनबाई दादाराव पाचकोर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 409000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "फैजुलखान शेरखान पठाण"
}
