{
  "village_code": "271700090221210000",
  "village_name": "सोनखेड",
  "taluka_name": "पुर्णा",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1521,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:33:57Z",
  "surveys": [
    "80"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17-10-2026\nबोअरवेल नोंद\nअर्जदार शोभा चंद्रकांत सुर्यवंशी रा. सोनखेड यांनी अर्ज केला की त्यांची मौ सोनखेड येथे गट क्रमांक 80 मध्ये शेतजमीन असुन त्यांनी त्यांच्या शेतात स्वतंत्र बोअरवेल पाडली आहे. अर्जदाराच्या अर्ज व शपथपत्रावरून 7/12 च्या इतर अधिकारात बोअरवेलची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "फैजुलखान शेरखान पठाण"
}
