{
  "village_code": "271700090221210000",
  "village_name": "सोनखेड",
  "taluka_name": "पुर्णा",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1524,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:33:57Z",
  "surveys": [
    "52"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026\n1)बोजा कमी करणे\nलिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा, चुडावा\nलिहून घेणार : छगनलाल सदाशिव सूर्यवंशी रा. सोनखेड\nछगनलाल सदाशिव सूर्यवंशी रा. सोनखेड यांनी मौजे सोनखेड येथील गट क्रमांक 52 वर महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा चुडावा कडून फेरफार क्रमांक 661 नुसार घेतलेल्या कर्जाची परतफेड केल्याबाबतचे बँकेचे पत्र जा. क्र.O/w No.(30) 2026-27 दिनांक 13/10/2026 दिले वरून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.\n2) विहीर\nअर्जदार विष्णूकुमार रामभाऊ सुर्यवंशी रा.सोनखेड यांनी मौजे सोनखेड येथील गट नंबर 52 मध्ये त्यांच्या मालकीच्या जमिनीत विहीर पाडली आहे. अर्जदाराने दिलेल्या अर्ज व शपथपत्रावरून 7/12 च्या इतर अधिकारात विहिरीची नोंद घेण्यात आली.\n3) बोअरवेल\nअर्जदार अंगद रामभाऊ सुर्यवंशी रा.सोनखेड यांनी मौजे सोनखेड येथील गट नंबर 52 मध्ये त्यांच्या मालकीच्या जमिनीत बोअरवेल पाडली आहे. अर्जदाराने दिलेल्या अर्ज व शपथपत्रावरून 7/12 च्या इतर अधिकारात बोअरवेलची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "फैजुलखान शेरखान पठाण"
}
