{
  "village_code": "271700090221210000",
  "village_name": "सोनखेड",
  "taluka_name": "पुर्णा",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1525,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:33:57Z",
  "surveys": [
    "179"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअर्जदार किसन देवराव देसाई रा. सोनखेड यांनी मौजे सोनखेड येथील गट नंबर 179 मध्ये त्यांच्या मालकीच्या जमिनीत विहीर व बोअरवेल पाडली आहे. अर्जदाराने दिलेल्या अर्ज व शपथपत्रावरून 7/12 च्या इतर अधिकारात विहीर व बोअरवेलची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "फैजुलखान शेरखान पठाण"
}
