{
  "village_code": "271700090221210000",
  "village_name": "सोनखेड",
  "taluka_name": "पुर्णा",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1531,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T04:04:34Z",
  "surveys": [
    "28"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअर्जदार कौशल्याबाई गणपत कऱ्हाळे रा. भाटेगाव यांनी मौजे सोनखेड येथील गट नंबर 28 मध्ये त्यांच्या मालकीच्या जमिनीत बोअरवेल पाडली आहे. अर्जदाराने दिलेल्या अर्ज व शपथपत्रावरून 7/12 च्या इतर अधिकारात बोअरवेलची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "फैजुलखान शेरखान पठाण"
}
