{
  "village_code": "271700090221240000",
  "village_name": "गौर",
  "taluka_name": "पुर्णा",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 6176,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:01:25Z",
  "surveys": [
    "111",
    "113"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nअर्जदार काळेश्वर रावण जाधव यांनी मौजे गौर शिवारात गट क्रमांक 111 मध्ये शेतजमीन असुन त्यांनी शेतात एक स्वतंत्र बोअरवेल खोदली असून अर्जदाराने अर्ज व शपथपत्रा वरून 7/12 वर बोअरवेलची नोंद घेण्यात आली.\nअर्जदार द्रोपदा काळेश्वर जाधव यांनी मौजे गौर शिवारात गट क्रमांक 113 मध्ये शेतजमीन असुन त्यांनी शेतात एक स्वतंत्र बोअरवेल खोदली असून अर्जदाराने अर्ज व शपथपत्रा वरून 7/12 वर बोअरवेलची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "रोहिणी सोमेश्वर गिराम"
}
