{
  "village_code": "271700090221240000",
  "village_name": "गौर",
  "taluka_name": "पुर्णा",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 6178,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:01:25Z",
  "surveys": [
    "524",
    "528"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nअर्जदार:- सय्यद बशीर सय्यद अमीर यांनी अर्ज दिला आहे की मौ.गौर शिवारात गट 524 व 528 मध्ये फेरफार नं (9394)ने अहमदबीबी अमीर पत्नी व सुग्राबी स अमीर मुलगी अशी नोंद 7/12 च्या इतर अधिकारात असून अहमदबीबी अमीर ह्या दिनाक 11/08/2007 रोजी मयत झाल्यासून व सुग्राबी स अमीर ह्या 13/06/2023 रोजी मयत झाले असून त्यांच्या वारसाने सहमती पत्र व अर्जदाराने दिलेल्या अर्जावरुन फेरफार ला नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "रोहिणी सोमेश्वर गिराम"
}
