{
  "village_code": "271700090221240000",
  "village_name": "गौर",
  "taluka_name": "पुर्णा",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 6188,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:01:25Z",
  "surveys": [
    "335"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22-10-2026\nअर्जदार लिहून देणार : नागोराव कांता जोगदंड यांनी अर्ज देऊन कळविले आहे की त्यांच्या नावे मौजे गौर शिवारात शेत जमीन असून गट न 335 मधील क्षेत्र 1.32 हे आर संपूर्ण क्षेत्र हे असून सदर शेत जमीन त्यांनी नैसर्गिक प्रेमापोटी व वहितीसोईचे व्हावे म्हणून त्यांनी कुटुंबात विना मोबदला वाटणीपत्र करून ताब्यासह यापूर्वीच लिहून दिली आहे.\nलिहून घेणार: सोनाली नागोराव जोगदंड यांना गट न 335 मधील क्षेत्र 1.32 हे आर संपूर्ण क्षेत्र असून एवढी शेत जमीन त्यांनी एकत्र कुटुंबात पत्नीला वाटणी करून वाहितीच्या सोई प्रमाणे वाटणीपत्रा आधारे वाटणी करून दिली.करिता आज रोजीच्या ऑनलाईन 7/12 वर लिहून घेणार यांच्या नावे मालकी हक्क होणे या संबधीचे वाटणी पत्रक सादर केल्यावरून फेरफार रजिस्टरला नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "रोहिणी सोमेश्वर गिराम"
}
