{
  "village_code": "271700090221260000",
  "village_name": "चुडावा",
  "taluka_name": "पुर्णा",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3195,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:02:31Z",
  "surveys": [
    "171",
    "183"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 17-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 17-10-2026\nलिहुन देणार : म.ग्रा.बँक शा.चुडावा\nलिहुन घेणार : द्रोपदाबाई बबनराव देसाई\nयांनी सर्व्हे क्रमांक 171 वर फेरफार क्रमांक 1286 ने घेतलेला बोजा कर्ज घेणरा -द्रोपदाबाई बबनराव कर्ज बोजा रु 25000/- म.ग्रा.बँक शा.चुडावा कडुन\nसर्व्हे क्रमांक 183 वर फेरफार क्रमांक 1286 ने घेतलेला बोजा कर्ज घेणारा -द्रोपदाबाई बबनराव कर्ज बोजा रु 25000/- पुन्हा 95000/- रु. 1592 ने कर्ज घेतले आहे. म.ग्रा.बँक शा.चुडावा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रूपेश रंगराव वाहूळे"
}
