{
  "village_code": "271700090221260000",
  "village_name": "चुडावा",
  "taluka_name": "पुर्णा",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3202,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:02:31Z",
  "surveys": [
    "69"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअपाक शेरा कमी करणे\nअर्जदार गंगाधर शंकरराव गुंडाळे यांनी अर्ज दिला कि, त्यांचे मौ.चुडावा शेतजमीन गट क्र. 69 मध्ये त्यांचे नाव गंगाधर शंकर, अपाक आई यमुनाबाई शंकर असे होते परंतु ते सज्ञान झाले असुन त्यांनी सोबत सज्ञान झाल्याचे पुरावे दिल्यावरुन नोंद घेण्यात आली.\nअर्जदार त्रिंबक मारोतराव गुंडाळे यांनी अर्ज दिला कि, त्यांचे मौ.चुडावा शेतजमीन गट क्र. 69 मध्ये त्यांचे नाव त्रिंबक मारोतराव गुंडाळे, अपाक आई रुखमीनबाई मारोती असे होते परंतु ते सज्ञान झाले असुन त्यांनी सोबत सज्ञान झाल्याचे पुरावे दिल्यावरुन नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "रूपेश रंगराव वाहूळे"
}
