{
  "village_code": "271700090221280000",
  "village_name": "कलमुला",
  "taluka_name": "पुर्णा",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1408,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-03",
  "objection_until": "2026-10-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:54:13Z",
  "surveys": [
    "96"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/09/2026\nमोजे कलमुला ता पूर्णा जि.परभणी येथील खातेदार श्रीमती अनिता परसराम लेडंगे यांनी दस्त क्र.९१९4 दि.22/09/२०२६ रोजी शपत पत्र करून दिले कि त्यंच्या नावे असणारी ग.न.96 मधील 1 हे 00 आर जमीनिपैक्की त्यांचा मुलगा यांच्या नावे राजीखुशीने पुढील प्रमाणे वाटणी करून दिली .1)संदीप परसराम लेडंगे यांना 00 हे 40 आर जमीन अशी वाटणी करून दिली.व शिल्लक 0 हे 60 आर स्वतः नवे ठेवली. करिता फेरफार मंजुरीस सादर.",
  "talathi": "प्रज्ञा पिराजी गायकवाड"
}
