{
  "village_code": "271700090221340000",
  "village_name": "कावलगांव",
  "taluka_name": "पुर्णा",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3501,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:57:07Z",
  "surveys": [
    "70"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026\nअर्जदार शेख बद्रुद्दीन शब्बीरमियाँ रा. कावलगाव यांनी आर्ज देऊन कळविले की मौजे कावलगाव येथील गट क्रमांक 70 मधील यांचे शेतजमीन असुन संगणीकृत 7/12 वर त्यांचे नाव शे बदरोदीन शे शब्बीर असे चुकून झाले आहे परंतु त्यांचे नाव असे शेख बद्रुद्दीन शब्बीरमियाँ दुरुस्त करण्याकरता त्यांनी अर्ज व शपथपत्र दिल्यावरुण फेरफार नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "ऋषिकेश संदिपान चांदवडे"
}
