{
  "village_code": "271700090221340000",
  "village_name": "कावलगांव",
  "taluka_name": "पुर्णा",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3518,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-07T00:55:40Z",
  "surveys": [
    "491"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nअर्जदार पवनकुमार बालाप्रसाद राठी रा. कावलगाव यांनी आर्ज देऊन कळविले की मौजे कावलगाव येथील गट क्रमांक 491 मधील यांची शेतजमीन असुन संगणीकृत 7/12 वर त्यांचे नाव पवन बालाप्रसाद राठी असे चुकून झाले आहे परंतु त्यांचे नाव असे पवनकुमार बालाप्रसाद राठी दुरुस्त करण्याकरता त्यांनी अर्ज व शपथपत्र दिल्यावरुण फेरफार नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "ऋषिकेश संदिपान चांदवडे"
}
