{
  "village_code": "271700090221350000",
  "village_name": "कावलगांव वाडी",
  "taluka_name": "पुर्णा",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 959,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T15:15:40Z",
  "surveys": [
    "158"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 04/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक शाखा नांदेड\nगहाणखत लिहुन देणार : बालाजी विठ्ठलराव पिसाळ रा. कावलगांव वाडी यांनी दुय्यम निबंधक परभणी 2 यांचेकडील दस्त क्रमांक 2730-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1045000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 158 क्षेत्र 1.1900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बालाजी विठ्ठलराव पिसाळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1045000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "ऋषिकेश संदिपान चांदवडे"
}
