{
  "village_code": "271700090221360000",
  "village_name": "सातेफळ",
  "taluka_name": "पुर्णा",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2525,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-17",
  "objection_until": "2026-10-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:30:48Z",
  "surveys": [
    "213"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/09/2026\nमोजे सातेफळ ता.पूर्णा जि.परभणी येथील खातेदार बालाजी भगवान चव्हाण यांनी दस्त क्र.८२६9 दि.14/08/२०२६ रोजी शपत पत्र करून दिले कि ग.न.213 मध्ये त्यंच्या नावे असणारी जमीन 0 हे 65 आर यामध्ये एक बोअरवेल खोदला आहे त्याची नोंद सातबाराला घेण्यात आली करिता फेरफार मंजुरीस सादर.",
  "talathi": "प्रज्ञा पिराजी गायकवाड"
}
