{
  "village_code": "271700090221360000",
  "village_name": "सातेफळ",
  "taluka_name": "पुर्णा",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2531,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-03",
  "objection_until": "2026-10-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:30:48Z",
  "surveys": [
    "190"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/09/2026\nमोजे सातेफळ ता पूर्णा जि.परभणी येथील खातेदार श्रीमती यमुनाबाई गंगाधर दर्शनवाड ,विमलबाई दिपक सूर्यवंशी यांनी यांची दस्त क्र.७३०६ दि.30/08/२०२६ रोजी शपत पत्र करून दिले कि त्यंची नावे असणारी ग.न.190 मधील इतर अधिकारामध्ये भिवाजी आकरापे यांची इतर अधिकारातील वारस म्हणून होती ती नावे कमी करण्यास काही हरकत नाही म्हणून शपत पत्र करून दिले. करिता फेरफार मंजुरीस सादर.",
  "talathi": "प्रज्ञा पिराजी गायकवाड"
}
