{
  "village_code": "271700090221360000",
  "village_name": "सातेफळ",
  "taluka_name": "पुर्णा",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2532,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-04",
  "objection_until": "2026-10-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:30:48Z",
  "surveys": [
    "166"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nमोजे सातेफळ ता.पूर्णा जि.परभणी येथील खातेदार श्री गोपीनाथ गजानन चव्हाण यांनी दस्त क्र.८२६२ दि.14/08/२०२६ रोजी शपत पत्र करून दिले कि त्यंच्या नावे असणारी ग.न.166 मधील 00 हे 79 आर जमिनीमध्ये एक बोअरवेल खोदला आहे त्यांची नोंद सातबारा ला घेण्यात आली करिता फेरफार मंजुरीस सादर.",
  "talathi": "प्रज्ञा पिराजी गायकवाड"
}
