{
  "village_code": "271700090221370000",
  "village_name": "पेनुर",
  "taluka_name": "पुर्णा",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1239,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-28",
  "objection_until": "2026-10-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:20:24Z",
  "surveys": [
    "67"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28-09-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-09-2026\nअर्जदार हनुमंत एकनाथ तरासे हे मौजे पेनुर तालुका पूर्णा जिल्हा परभणी येथील रहिवाशी असून त्यांनी अर्ज दिला की त्यांची आई मालनबाई एकनाथ तरासे ह्या 10/9/2017 रोजी मृत्यू पावल्या.त्यांच्या नावे असलेल्या गट क्रमांक 67 मध्ये खाता क्रमांक 3391 फेरफार क्रमांक 647 अन्वये क्षेत्र 00.70 हे. सातबारा उताऱ्यावर यापूर्वीच वारस अंमल असून त्यापैकी त्यांच्या आईचे नाव कमी करण्यात यावे.\nमृत्यू प्रमाणपत्र, ग्रामपंचायतचे वारस, प्रमाणपत्र व शपथपत्र आधारे नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "अशोक रावसाहेब तोंडे"
}
