{
  "village_code": "271700090221380000",
  "village_name": "धानोरा मोत्या",
  "taluka_name": "पुर्णा",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2853,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-09-28",
  "objection_until": "2026-10-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:11:18Z",
  "surveys": [
    "286"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28-09-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-09-2026\nअधिकारी :नायब तहसीलदार\nआदेश दिनांक :04/09/2026\nआदेश क्रमांक :म.ज. म.अधिनियम 1966 चे कलम 85 अंतर्गत मा.नायब तहसिलदार पूर्णा महसूल 1 कार्यालयीन आदेश रामाक्र/आरटीएस-85/सीआर 768 / 2026 / कावी – 5271 /3218 तहसिल कार्यालय पुर्णा संगणक क्रमांक- 2026/00162\nअन्वये मौजे धानोरा मोत्या ता. पूर्णा जि. परभणी शिवरा मध्ये गंगाधर कामाजी मोहिते यांची गट क्र. 286 मध्ये 00 हे. 84 आर पो.ख.0.02 आर शेतजमीन (फेर क्रमांक 2842 अन्वये 00 हे.44आर पो.ख.0.02 ) असून त्यांनी त्यापैकी, सुदर्शन कामाजी मोहिते यांना 00 हे. 44 आर पो.ख. 0.02 आर दिली.\nसदरील शेतजमीन वाटप करण्याचे आदेशीत केल्यावरून सदरील नोंद ७/१२ उतार्‍यावर घेण्यात आली.",
  "talathi": "अशोक रावसाहेब तोंडे"
}
