{
  "village_code": "271700090221400000",
  "village_name": "सुकी",
  "taluka_name": "पुर्णा",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2858,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:32:09Z",
  "surveys": [
    "150",
    "156",
    "32"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक शाखा परभणी ता. जि. परभणी\nगहाणखत लिहुन देणार : सुंदरराव नामदेव काळबांडे रा. सुकी यांनी दुय्यम निबंधक परभणी 2 यांचेकडील दस्त क्रमांक 2529-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 150, 156, 32 क्षेत्र 1.0500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुंदरराव नामदेव काळबांडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्ज घेणार विष्णू सुंदरराव काळबांडे (खाता क्रमांक :- 3473) ,",
  "talathi": "राजकुमार राजाराम सिंगरवाड"
}
