{
  "village_code": "271700090221400000",
  "village_name": "सुकी",
  "taluka_name": "पुर्णा",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2865,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:32:09Z",
  "surveys": [
    "157"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअर्जदार - शंकर रंगनाथ बोकारे रा सुकी ता. पूर्णा येथील रहिवासी असून त्यांची शेतजमीन मौजे- सुकी ता. पूर्णा येथे गट नंबर/सर्व्हे नंबर- 157 मध्ये क्षेत्र 1.1900आर व पोट खराब 0.0600 आरजमीन असून त्या शेतजमीनमध्ये त्यांनी पिकाला पाणी देण्यासाठी आणि पाणी पिण्यासाठी एक स्वतंत्र बोअरवेल घेतली आहे.\nअर्जदार- शंकर रंगनाथ बोकारे यांनी विनंती अर्ज,शपथपत्र, बोअरवेल फोटो ईत्यादी कागदपत्रे दिल्यावरून सातबारा सदरी फेरफार नोंद घेण्यात आली.नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "राजकुमार राजाराम सिंगरवाड"
}
