{
  "village_code": "271700090221400000",
  "village_name": "सुकी",
  "taluka_name": "पुर्णा",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2870,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:32:09Z",
  "surveys": [
    "192"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअर्जदार - पांडुरंग गजानन डुब्बेवार रा सुकी ता. पूर्णा येथील रहिवासी असून त्यांची शेतजमीन मौजे- सुकी ता. पूर्णा येथे गट नंबर/सर्व्हे नंबर- 192 मध्ये क्षेत्र 3.6600आर व पोट खराब 0.0500 आरजमीन असून त्या शेतजमीनमध्ये त्यांनी बालाजी विश्वनाथ डुब्बेवार यांच्या कडून बक्षिसपत्र दस्त क्रमांक 2745 आधारे गट नंबर/सर्व्हे नंबर- 192 मध्ये क्षेत्र 3.6600आर व पोट खराब 0.0500 आरजमीन करून घेतले आहे त्याच बक्षिसपत्र आधारे नंबर/सर्व्हे नंबर- 192 मध्ये बालाजी विश्वनाथ डुब्बेवार यांचे नावे 2643 फेरफार ने बोअरवेल असून ते बक्षिसपत्र आधारे पांडुरंग गजानन डुब्बेवार यांना देण्यात आलेली आहे . करिता\nअर्जदार- पांडुरंग गजानन डुब्बेवार यांनी विनंती अर्ज,दस्त क्रमांक 2745 ची प्रत ईत्यादी कागदपत्रे दिल्यावरून सातबारा सदरी फेरफार नोंद घेण्यात आली.नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "राजकुमार राजाराम सिंगरवाड"
}
