{
  "village_code": "271700090221420000",
  "village_name": "सुरवाडी",
  "taluka_name": "पुर्णा",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1922,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:33:03Z",
  "surveys": [
    "174"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22-10-2026\nअर्जदार:- सुनिता भगवान कदम यांनी मौजे सुरवाडी शिवारात गट क्रमांक 174 मध्ये शेतजमीन असुन ती दस्त न 1961 ने खरेदी आधारे शुभम भीमराव वाटोडे यांच्याकडून खरेदी हि शेतातल्या विहिरी सहित खरेदी केल्यावरून व शुभम भीमराव वाटोडे यांची विहिरीची नोंद कमी करून सुनिता भगवान कदम यांच्या नावे एक स्वतंत्र विहीर 7/12 वर नोंद घेण्यासाठी दिलेला अर्ज व खरेदी दस्त वरून 7/12 वर विहिरीची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "रमेश श्रीरंगराव बनसोडे"
}
