{
  "village_code": "271700090221450000",
  "village_name": "गणपूर",
  "taluka_name": "पुर्णा",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1742,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:00:25Z",
  "surveys": [
    "18"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026\nसंमतीपत्र /वाटणीपत्र अर्जदार: बाबुराव भाऊराव काळबांडे यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे गणपूर शिवारात गट क्र 18 मध्ये लागवडीयोग्य 1.19 हे .आर. चौ .मी व पोटखराब 0.04 आर एकत्रित कुटुंबाची शेतजमीन असून त्यांनी वहीतीसोईचे व्हावे म्हणून त्यांनी कुटुंबात खालीलप्रमाणे विनामोबदला वाटणीपत्र करून लिहून दिले आहे.\nलिहून घेणार: मुरलीधर बाबुराव काळबांडे यांना गट क्र 18 मध्ये बाबुराव भाऊराव काळबांडे यांच्याकडून लागवडीयोग्य 1.19 हे .आर.चौ .मी व पोटखराब 0.04 आर एवढी शेत जमीन त्यांनी तडजोड करून वहीतीच्या सोई प्रमाणे संमतीपत्राआधारे मुरलीधर बाबुराव काळबांडे यांना वाटणी करून दिली आहे . वरील वाटणी प्रमाणे फेरफार करण्यासाठी व करिता लिहून घेणार यांच्या नावे मालकी हक्क होणे संबंधी चे संमतीपत्रक सादर केलेवरून फेरफार रजिष्टरला नोंद घेण्यात आली.नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "प्रवीन बालासाहेब कुलकर्णी"
}
