{
  "village_code": "271700090221450000",
  "village_name": "गणपूर",
  "taluka_name": "पुर्णा",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1752,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T03:53:02Z",
  "surveys": [
    "51"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअर्जदार भागवत दिगांबर घायाळ यांनी अर्ज दिला कि त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल घेतला असून त्याची सातबारा वर नोंद घेण्यात यावी.त्यांनी दिलेला अर्ज व शपथपत्र क्र 74AB 910245 दिनांक 2/11/2026 वरून सातबारा सदरी नोंद दाखल.",
  "talathi": "प्रवीन बालासाहेब कुलकर्णी"
}
