{
  "village_code": "271700090221480000",
  "village_name": "खूजडा",
  "taluka_name": "पुर्णा",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2618,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:59:34Z",
  "surveys": [
    "205"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026\nलिहून देणार:-1]बालासाहेब व्यंकटराव बोकारे 2]श्रीराम व्यंकटराव बोकारे 3]दिलीप व्यंकटराव बोकारे 4]शिवगंगा व्यंकटराव बोकारे यांचे शेत मौजे खुजडा ता पुर्णा जि परभणी येथिल सामाईकातील गट नं.205 मध्ये क्षेत्र 1.हे.आर.असून त्यांनी लिहून घेणार:-शिवगंगा व्यंकटराव बोकारे यांना क्षेत्र 1.हे.आर.सामाईकातील संमती/वाटणी व ताब्या प्रमाणे विनामोबदला संमती पत्र क्रमांक 371 आधारे दिली.सबब अर्ज व वाटणी संमती पत्रा आधारे घेणाऱ्याचे नाव गाव नमुना नं 7/12 वर दि 21/10/2026 दाखल केले.",
  "talathi": "केशव गणपतराव गलांडे"
}
