{
  "village_code": "271700090221480000",
  "village_name": "खूजडा",
  "taluka_name": "पुर्णा",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2621,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:59:34Z",
  "surveys": [
    "146"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24-10-2026\nअनुसयाबाई रुस्तुम तिथे रा.खुजडा ता.पूर्णा जि.परभणी यांचे शेत मौजे खुजडा ता.पूर्णा जि.परभणी येथील शेत गट न.146 मध्ये त्यांनी एक विहीर घेतली असून सदर विहीरीची नोंद 7/12 रेकॉर्डला घेण्याकरिता त्यांनी अर्ज दिल्यावरून सदर विहिरीची नोंद 7/12 च्या इतर हक्कात घेण्यात आली.",
  "talathi": "केशव गणपतराव गलांडे"
}
