{
  "village_code": "271700090221480000",
  "village_name": "खूजडा",
  "taluka_name": "पुर्णा",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2631,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T03:52:53Z",
  "surveys": [
    "227"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nभागीरथी किशन कुऱ्हे व इतर रा.सर्व खुजडा त.पूर्णा जी.परभणी यांचे शेत मौजे खुजडा ता पूर्णा जि परभणी येथिल शेत गट नंबर 227 मध्ये एक बोअरवेल घेतला असून सदर बोअरवेल ची नोंद 7/12 रेकॉर्ड ला घेण्या करिता अर्ज, पंचनामा व जाहिरप्रगटन शपथपत्र दिल्या वरून सदर बोअरवेल ची 7/12 च्या इतर हक्कात नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "केशव गणपतराव गलांडे"
}
