{
  "village_code": "271700090221510000",
  "village_name": "कानडखेड",
  "taluka_name": "पुर्णा",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 5845,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:55:07Z",
  "surveys": [
    "660"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअर्जदार कैलास जगन्नाथ कापसे यांचा अर्ज ,शपथपत्र आधारे मौजे कानडखेड येथील गट नं.660 मध्ये जायमोक्यावर जाऊन पंचासमक्ष स्थळपाहणी केली असता मौजे कानडखेड येथील गट नं. 660 मध्ये अर्जदार कैलास जगन्नाथ कापसे यांच्या शेतात विहीर दिसुन आली,पंचासमक्ष पंचनामा करून अर्जदार कैलास जगन्नाथ कापसे यांच्या नावे मौजे कानडखेड येथील गट नं.660 मध्ये विहिरीची नोंद घेण्यात येते.",
  "talathi": "कु मोहिनी येल्लया चिटटमपेल्ली"
}
