{
  "village_code": "271700090221510000",
  "village_name": "कानडखेड",
  "taluka_name": "पुर्णा",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 5848,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:55:07Z",
  "surveys": [
    "260"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22-10-2026\nअर्जदार गजानन अप्पाराव कापसे व इतर यांचा अर्ज ,शपथपत्र आधारे मौजे कानडखेड येथील गट नं.260 मध्ये जायमोक्यावर जाऊन पंचासमक्ष स्थळपाहणी केली असता मौजे कानडखेड येथील गट नं. 260 मध्ये अर्जदार गजानन अप्पाराव कापसे व इतर यांच्या शेतात बोअरवेल दिसुन आली,पंचासमक्ष पंचनामा करून अर्जदार गजानन अप्पाराव कापसे व इतर यांच्या नावे मौजे कानडखेड येथील गट नं.260 मध्ये बोअरवेलची नोंद घेण्यात येते.",
  "talathi": "कु मोहिनी येल्लया चिटटमपेल्ली"
}
