{
  "village_code": "271700090221510000",
  "village_name": "कानडखेड",
  "taluka_name": "पुर्णा",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 5849,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:55:07Z",
  "surveys": [
    "182"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअर्जदार तुषार काशिनाथ दुधाटे यांनी अर्ज तसेच शपथपत्र व बळीराजा शिक्षण संस्था सोमेश्वर संस्थेचा ठराव सादर केला आहे कि,\nबळीराजा शिक्षण संस्था सोमेश्वर चे अध्यक्ष आबासाहेब दत्तराव पवार हे मयत झाल्यामुळे संस्थेच्या कार्यकारी मंडळाची सभा घेऊन\nअध्यक्ष पदी तुषार काशिनाथ दुधाटे यांची सर्वानुमत्ते निवड केल्याचे पत्र सादर केले.\nकरीता 7/12गट क्र.182 वरील बळीराजा शिक्षण संस्था सोमेश्वर अध्यक्ष आबासाहेब दत्तराव हे नाव कमी करून बळीराजा शिक्षण संस्था सोमेश्वर अध्यक्ष तुषार काशिनाथ दुधाटे असे करण्यात आले .",
  "talathi": "कु मोहिनी येल्लया चिटटमपेल्ली"
}
