{
  "village_code": "271700090221510000",
  "village_name": "कानडखेड",
  "taluka_name": "पुर्णा",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 5863,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:55:07Z",
  "surveys": [
    "283"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअर्जदार शेख रज्जाक शेख हाबिब यांचा अर्ज ,पंचायत समिती ,पूर्णा येथील पत्र जा.क्रं/पसपू/मनरेगा/कावी-873/2025 दि.03/10/2026 आधारे मौजे कानडखेड येथील गट नं.283 मध्ये जायमोक्यावर जाऊन पंचासमक्ष स्थळपाहणी केली असता मौजे कानडखेड येथील गट नं. 283 मध्ये अर्जदार शेख रज्जाक शेख हाबिब यांच्या शेतात मनरेगा अंतर्गत सिंचन विहीर दिसुन आली,पंचासमक्ष पंचनामा करून अर्जदार शेख रज्जाक शेख हाबिब यांच्या नावे मौजे कानडखेड येथील गट नं.283 मध्ये वि मनरेगा अंतर्गत सिंचन हिरीची नोंद घेण्यात येते.",
  "talathi": "कु मोहिनी येल्लया चिटटमपेल्ली"
}
