{
  "village_code": "271700090221520000",
  "village_name": "अडगांव लासीना",
  "taluka_name": "पुर्णा",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1890,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:48:40Z",
  "surveys": [
    "90"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026\nलिहुन देणार:-\nजावेद अब्दुल नयुम शेख रा. अडगांव लासीना(खाता क्रमांक2786) यांचे गट/सर्व्हे क्रमांक90, क्षेत्र 0.0876 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0093 हे.आर. (92.96 चौ.मी) हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nव्यंकटी उत्तमराव कदम , (खाता क्रमांक :-2871)गट/सर्व्हे क्रमांक 90 क्षेत्र 0.0093 हे.आर.(92.96 चौ.मी)\nयांना प्लॉट न 46 दुय्यम निंबधक परभणी 2 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2233 दिनांक 03/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "सचिन गणेशराव मारडे"
}
