{
  "village_code": "271700090221570000",
  "village_name": "मिठापूर",
  "taluka_name": "पुर्णा",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 684,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:25:48Z",
  "surveys": [
    "18"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअर्जदार:- शिवाजी मुंजाजी वारकड यांनी अर्ज दिला आहे की मौ.मिठापूर शिवारात गट 18 मध्ये फेरफार नं (276)ने 7/12 च्या इतर अधिकारातील लागलेली विहीर जुनी विहीर गाळाने बुजल्या मुळे ती कमी करण्यासाठी अर्जदाराने दिलेल्या अर्जावरुन व शपथपत्रावरून फेरफार ला नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "सुभाष मारोती राउत"
}
