{
  "village_code": "271700090221600000",
  "village_name": "धनगर टाकळी",
  "taluka_name": "पुर्णा",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3942,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-07",
  "objection_until": "2026-09-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:06:49Z",
  "surveys": [
    "371",
    "386",
    "445"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07-09-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07-09-2026\n-09-2026\n(1)ज्ञानदेव बाजीराव रणमाळ(2) रामराव भुजंगराव गव्हाणे (३)ज्ञानदेव तुकाराम रणमाळ रा. सर्व धनगर टाकली ता.पूर्णा जी.परभणी यांचे शेत मौजे धनगर टाकळी ता.पूर्णा जी.परभणी येथील शेत गट न.371,386 व 445 मध्ये त्या तीघांनी एक - एक बोअरवेल घेतला असून सदर बोअरवेलची नोंद घेन्याकरिता अर्ज ,पंचनामा,जाहीर प्रगटन व 100 रु.बॉंड पेपरवर शपथ पत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "केशव गणपतराव गलांडे"
}
