{
  "village_code": "271700090221600000",
  "village_name": "धनगर टाकळी",
  "taluka_name": "पुर्णा",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3945,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-11",
  "objection_until": "2026-09-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:06:49Z",
  "surveys": [
    "501"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/09/2026\nलिहून देणार :-देविदास गणाजी शेरकर यांचे शेत मौजे धनगर टाकळी ता.पूर्णा जी.परभणी येथील शेत गट न.501 मध्ये त्यांच्या हिस्साचे क्षेत्र 0.24.86 हे.आर.असून त्यांनी त्या पैकी क्षेत्र 0.01.12 हे.आर.क्षेत्र दिले. लिहून घेणार :-शिवाजी किसनराव गव्हाणे यांना गट न.501 मध्ये क्षेत्र 0.01.12 हे.आर.समती/कायम विक्री करारनामा आधारे दिली.दस्त क्र.186/2025 दि.03/04/2025 प्रमाणे नोटरी कृतं दस्तावेज आधारे घेणार्याचे नाव गाव नमुना न.7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "केशव गणपतराव गलांडे"
}
